मनोज जरांगेचं उपोषण सुटलं

आंतरवाली सराटी, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा… सरसकट आरक्षण द्या… यासाठी आवश्यक ते अभ्यास करून अहवाल देण्यासाठी सरकारला वेळ देणार, असे जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. मोसंबीचा रस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. याआधी त्यांनी आरक्षण दिलं नाही तर मुंबईचं नाक बंद […]

मनोज जरांगेचं उपोषण सुटलं

आंतरवाली सराटी, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा… सरसकट आरक्षण द्या… यासाठी आवश्यक ते अभ्यास करून अहवाल देण्यासाठी सरकारला वेळ देणार, असे जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. मोसंबीचा रस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. याआधी त्यांनी आरक्षण दिलं नाही तर मुंबईचं नाक बंद करणार असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. त्यांनी सर्वांची दिवाळी गोड व्हायला पाहिजे असे म्हणत उपोषण सोडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number