येवला बाजार समिती लिलाव बंद

येवला : येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये साखळी उपोषणाद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात येत असून येवला कृषी उत्पन्न बाजार समिती देखील व्यापारी वर्गाच्या अर्जावरून, सकल मराठा समाज आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थनार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा सह इतर लिलाव आज गुरुवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number