राजकोट किल्यावर उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

सिंधुदुर्ग, २ नोव्हेंबर २०२३ , प्रतिनिधी : सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ३२ गड किल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्र करुन शिवपुतळा उभारणीच्या स्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या ‘माती कलश’ रॅलीचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. […]

राजकोट किल्यावर उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

सिंधुदुर्ग, २ नोव्हेंबर २०२३ , प्रतिनिधी : सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ३२ गड किल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्र करुन शिवपुतळा उभारणीच्या स्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या ‘माती कलश’ रॅलीचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी नौसेना दिवस सोहळा साजरा होणार आहे.यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number