‘यूजीसी’कडून ऑनलाइन अभ्यासक्रमांना मान्यता

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सेल्फ- पेस ऑनलाइन सायलेट प्रकारचे अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी नव्याने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यूजीसीने देशातील अनेक उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एक हजार २४७ नवीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number