शेतमाल खरेदी बंद

खामगाव, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी बंद करण्यात आलीय. बाजार समितीत विविध विकासाची कामं केली जातायत. मात्र स्थानिक सत्ताधारी आमदार आकाश फुंडकर हे या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी […]

शेतमाल खरेदी बंद

खामगाव, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी बंद करण्यात आलीय. बाजार समितीत विविध विकासाची कामं केली जातायत. मात्र स्थानिक सत्ताधारी आमदार आकाश फुंडकर हे या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल खरेदी करण्यास व्यापारांनी नकार दिला आहे. या बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्री बंद
शेतमाल खरेदी करण्यास व्यापाऱ्यांचा नकार
विकासकामात सत्ताधारी आमदाराचा अडथळा
काँग्रेसच्या माजी आमदारांचा आरोप
व्यापाऱ्यांनी थांबविली शेतमाल विक्री

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number