आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज एक वाजता ही सुनावणी होणार असून यामध्ये ३४ याचिकांच सहा गटात वर्गीकरण केलं जाणार आहे. प्रमुख याचिकांवर आज सुनावणी सुरु होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेप्रकरणी सादर केलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालय आजच्या सुनावणीत मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार […]

आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज एक वाजता ही सुनावणी होणार असून यामध्ये ३४ याचिकांच सहा गटात वर्गीकरण केलं जाणार आहे. प्रमुख याचिकांवर आज सुनावणी सुरु होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेप्रकरणी सादर केलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालय आजच्या सुनावणीत मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सुनावणीत आज काय होणार? सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number