मोदींची टीका शरद पवारांच्या जिव्हारी

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत झालेल्या सभेत उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांचा हा प्रश्न राज्यसभा खासदार शरद पवार यांना जिव्हारी लागला. शरद पवार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषीमंत्री म्हणून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. […]

मोदींची टीका शरद पवारांच्या जिव्हारी

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत झालेल्या सभेत उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांचा हा प्रश्न राज्यसभा खासदार शरद पवार यांना जिव्हारी लागला. शरद पवार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषीमंत्री म्हणून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. ‘मी कृषीमंत्री असताना गहू आयतीला परवानगी दिली’, असेही शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number