पुणे, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात बुधवारपासून ओला, उबेर, स्विगी, झोमॅटोच्या सेवा बंद झाल्या आहेत. कॅब चालक आणि डिलिव्हरी करणाऱ्या तरुण – तरुणींनी बंद पुकारला आहे. यामुळे सेवा ठप्पा झाल्या आहेत. कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबण्यासाठी कॅब चालक आणि डिलिव्हरी करणाऱ्या तरुण – तरुणींनी बंद पुकारला आहे.