शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पुतण्याने संपवलं आयुष्य

बीड, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. सचिन मेटे ३४ वर्षांचा होता. विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा सचिन हा मुलगा होता. सचिनच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष झाले. पाठोपाठ या घटनेने मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. […]

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पुतण्याने संपवलं आयुष्य

बीड, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. सचिन मेटे ३४ वर्षांचा होता. विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा सचिन हा मुलगा होता. सचिनच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष झाले. पाठोपाठ या घटनेने मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मागच्या वर्षी वाहनाचा अपघात झाला आणि विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number