Homeदेशसंकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात
संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात
ठाणे, १५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या नवरात्र उत्सवाला ठाण्यात सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात देवीचे आगमन झालं आहे. नऊ दिवस मोठ्या उत्साहात देवीची भक्तीभावाने पूजा करून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात गरब्याचे देखील आयोजन केले आहे.