इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी परतली

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरुच आहे. या काळात भारतासह इतर देशांतील नागरिकही इस्रायलमध्ये अडकलेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी भारतात परतली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारताने इस्रायल लष्करासोबत मिळून ‘ऑपरेशन अजय’ हाती घेतलं. या अंतर्गत भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांसह २३५ जणांचा समावेश […]

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी परतली

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरुच आहे. या काळात भारतासह इतर देशांतील नागरिकही इस्रायलमध्ये अडकलेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी भारतात परतली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारताने इस्रायल लष्करासोबत मिळून ‘ऑपरेशन अजय’ हाती घेतलं. या अंतर्गत भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांसह २३५ जणांचा समावेश आहे. याआधी पहिल्या तुकडीत २१२ भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.

महत्वाचे मुद्दे –

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी परतली.
सुखरुप परतलेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांसह २३५ जणांचा समावेश.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number