बुलढाणा, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात आज विदर्भ मार्केटिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगावराजाच्या वतीने भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी मेळाव्यात तब्बल ४० स्टॉल उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शनाचा लाभ व्हावा यासाठी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे.