गुप्तधन शोधण्यासाठी नरबळीचा प्रयत्न

अमरावती, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अमरावतीत गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने बारा वर्षीय बालकाचा जीव वाचला आहे. या घटनेने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी जहागीर येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर […]

गुप्तधन शोधण्यासाठी नरबळीचा प्रयत्न

अमरावती, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अमरावतीत गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने बारा वर्षीय बालकाचा जीव वाचला आहे. या घटनेने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी जहागीर येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण रात्र जागून संपूर्ण प्रकार हाणून पाडला आहे. या कारवाईमुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होते आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number