नवी मुंबईतील दोन अनधिकृत इमारतीवर पालिकेची कारवाई

नेरुळ, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबईतील नेरूळ येथील सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्फ्लेक्स आणि त्रिमुर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवर मनपातर्फे धडक कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही इमारतींच्या पाणी, लाईट, गॅस आणि सिवरेज लाईन या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. लवकरच या इमारती पाडणार आहेत. यामुळे शंभर कुटुंब बेघर […]

नवी मुंबईतील दोन अनधिकृत इमारतीवर पालिकेची कारवाई

नेरुळ, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबईतील नेरूळ येथील सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्फ्लेक्स आणि त्रिमुर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवर मनपातर्फे धडक कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही इमारतींच्या पाणी, लाईट, गॅस आणि सिवरेज लाईन या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. लवकरच या इमारती पाडणार आहेत. यामुळे शंभर कुटुंब बेघर झाली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने कारवाई केली आहे.

महत्वाचे मुद्दे –

नवी मुंबईतील २ अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई
पालिकेकडून गॅस, पाणी, वीज पुरवठा बंद
शंभर कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number