जुम्म्याच्या नमाज नंतर सतर्कतेचे आदेश

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : जुम्म्याच्या नमाजानंतर संवेदनशील भागांमध्ये कायदा हाती घेण्याचे आणि हिंसा करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पॅलेस्टाईन समर्थकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. हमास संघटनेच्या दहशतवाद्यांकडून आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे मुद्दे : जुम्म्याच्या नमाज नंतर सतर्कतेचे […]

जुम्म्याच्या नमाज नंतर सतर्कतेचे आदेश

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : जुम्म्याच्या नमाजानंतर संवेदनशील भागांमध्ये कायदा हाती घेण्याचे आणि हिंसा करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पॅलेस्टाईन समर्थकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. हमास संघटनेच्या दहशतवाद्यांकडून आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे :

जुम्म्याच्या नमाज नंतर सतर्कतेचे आदेश
पॅलेस्टाईन समर्थकांवर पोलिसांची करडी नजर
हमास संघटनेच्या दहशतवाद्याकडून आंदोलनाचे आवाहन
शुक्रवारी संवेदनशील भागात पोलिसांना सतर्कतेचे आदेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number