हिंगोलीत सोयाबीनच्या उत्पादनात घट

हिंगोली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हिंगोलीतल्या टाकळगाव परिसरातील सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोग पडला आहे. यामुळे यंदाचे सोयाबीनचे उत्पादन पन्नास टक्क्यांवर आले आहे. उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संकटातून सावरण्यासाठी सरकार आणि पीक विमा कंपन्यांनी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोयाबीनच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे घर चालते, सण साजरे होतात. पण यंदा […]

हिंगोलीत सोयाबीनच्या उत्पादनात घट

हिंगोली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हिंगोलीतल्या टाकळगाव परिसरातील सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोग पडला आहे. यामुळे यंदाचे सोयाबीनचे उत्पादन पन्नास टक्क्यांवर आले आहे. उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संकटातून सावरण्यासाठी सरकार आणि पीक विमा कंपन्यांनी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोयाबीनच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे घर चालते, सण साजरे होतात. पण यंदा पिकावर रोग पडल्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number