जीवघेणी ठरली सेल्फी

महाबळेश्वर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून विवाहितेचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणी पुणे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अंकिता सुनिल शिरसकर (वय-२३) असे तिचे नाव आहे. तीनशे फूट खोल दरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती अशी की, मृत अंकिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. ते दोघे दुचाकीवरुन आले […]

जीवघेणी ठरली सेल्फी

महाबळेश्वर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून विवाहितेचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणी पुणे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अंकिता सुनिल शिरसकर (वय-२३) असे तिचे नाव आहे. तीनशे फूट खोल दरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती अशी की, मृत अंकिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. ते दोघे दुचाकीवरुन आले होते. यावेळी केट्स पॅाईंट परिसरातील नीडल होल पॉईंट येथे सेल्फी घेत असताना तोल जाऊन ती दरीत कोसळली. या दुर्घटनेत विवाहितेचा मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number