इंदुरीकर महाराजांच्या घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार
अहमदनगर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात इंदुरीकर महाराज यांच्या घरासमोर सोमवारी रात्री बिबट्याचा मुक्त संचार दिसला. या बिबट्याने घराच्या अंगणामध्ये झोपलेल्या कुत्र्यांवर हल्ला चढवला. बिबट्याने एका कुत्र्याला उचलून नेले. बिबट्याच्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.