सप्तशृंगी देवस्थानासाठी ८१ कोटी ८६ लाख मंजूर

नाशिक, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द केला पूर्ण आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी सप्तशृंगी देवस्थानचे दर्शन घेतलं होतं. यावेळी अजित पवार यांनी निधी मंजुरीचा शब्द दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी […]

सप्तशृंगी देवस्थानासाठी ८१ कोटी ८६ लाख मंजूर

नाशिक, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द केला पूर्ण आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी सप्तशृंगी देवस्थानचे दर्शन घेतलं होतं. यावेळी अजित पवार यांनी निधी मंजुरीचा शब्द दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सप्तशृंगी देवस्थानासाठी मंजुरी दिली. मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सुविधा तसेच डोंगराला संरक्षण जाळी बसवली जाणार आहे. स्थानिक आमदार नितीन पवार यांनी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number