कॉपी करण्यासाठी केला धक्कादायक प्रकार

जालना, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : जालना कोतवाल भरती परीक्षेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंतर्वस्त्रामध्ये पॉकेट तयार करून परीक्षा केंद्रात मोबाईल डिव्हाइस नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर, त्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेरून उत्तरे पुरविणाऱ्या दोन जणांना जालना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number