पश्चिम विदर्भातून मान्सूनची माघार

ऑक्टोबर महिना सुरू झाला की, काही प्रमाणात थंड वारे वाहायला लागतात. मात्र अमरावतीत उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तर शनिवार पासून अमरावतीसह पश्चिम विदर्भातुन मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे, तर अमरावतीत कमालीच तापमानात वाढ झाली आहे. पारा हा ३४ ते ३५ अंशावर गेला असून अजून आगामी दिवसात डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]

पश्चिम विदर्भातून मान्सूनची माघार

ऑक्टोबर महिना सुरू झाला की, काही प्रमाणात थंड वारे वाहायला लागतात. मात्र अमरावतीत उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तर शनिवार पासून अमरावतीसह पश्चिम विदर्भातुन मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे, तर अमरावतीत कमालीच तापमानात वाढ झाली आहे. पारा हा ३४ ते ३५ अंशावर गेला असून अजून आगामी दिवसात डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तर शेतकरी बांधवांनी उन्हात जास्त काम करू नये असा सल्ला अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number