कॅनडात विमान अपघात, दोन भारतीयांचा मृत्यू

कॅनडात प्रशिक्षणासाठीच्या पायपर पीए-३४ सेनेका विमानाला अपघात झाला. विमान ब्रिटिश कोलंबियातील चेविवैकमध्ये कोसळले. उंच झाडांना धडक बसल्याने विमान कोसळले. या अपघातात दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू झाला. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी मृतांची नावं आहेत. तिसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजलेले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number