अकोल्यात भाजपाचे महाआरोग्य शिबीर

अकोल्यामध्ये शनिवारी (दि.०७) भाजपाकडून महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता अकोला विमानतळावर त्यांच आगमन होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद स्मारक लोकार्पण देखील होणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असून त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]

अकोल्यात भाजपाचे महाआरोग्य शिबीर

अकोल्यामध्ये शनिवारी (दि.०७) भाजपाकडून महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता अकोला विमानतळावर त्यांच आगमन होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद स्मारक लोकार्पण देखील होणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असून त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number