सप्तशृंगी गडावर १५ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव

नाशिक, ०५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर १५ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या सुरक्षतेसाठी ट्रस्टने अपघाती विमा उतरविला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयीबरोबर अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सुचना गडावर प्रशासन आणि ट्रस्ट व स्थानिक ग्रामपंचायत यांची संयुक्त महत्वपूर्ण आढावा बैठकीत देण्यात आल्या आहे. यात्रा काळात मंदिर भाविकांसाठी २४ […]

सप्तशृंगी गडावर १५ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव

नाशिक, ०५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर १५ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या सुरक्षतेसाठी ट्रस्टने अपघाती विमा उतरविला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयीबरोबर अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सुचना गडावर प्रशासन आणि ट्रस्ट व स्थानिक ग्रामपंचायत यांची संयुक्त महत्वपूर्ण आढावा बैठकीत देण्यात आल्या आहे. यात्रा काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले राहणार आहे. तर खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंदी करण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस परवानगी असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विषेश काळजी घेण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number