नागपुरातील दोन्ही शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव

नागपूर, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: नागपुरातील जीएमसी (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) आणि आयजीएमसी (इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) ह्या दोन्ही शासकीय रुग्णालयात माघील २४ तासात तब्बल २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरात खासगी रुग्णालय संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरात रुग्ण विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून रुग्ण नागपूरात येतात. जीएमसीमध्ये रोज १९०० ते २००० […]

नागपुरातील दोन्ही शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव

नागपूर, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: नागपुरातील जीएमसी (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) आणि आयजीएमसी (इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) ह्या दोन्ही शासकीय रुग्णालयात माघील २४ तासात तब्बल २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरात खासगी रुग्णालय संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरात रुग्ण विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून रुग्ण नागपूरात येतात. जीएमसीमध्ये रोज १९०० ते २००० रुग्ण तर आयजीएमसी मध्ये ६०० ते ७०० रुग्ण ओपीडी साठी येत असतात. नागपुरातील खासगी रुग्णालय शेवटच्या टप्प्यातल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयात मृत्यूच्या संख्येत वाढ होते असंही बोल्या जात आहे.माघील २४ तासात जीएमसी मध्ये १६ तर आयजीएमसी मध्ये ९ रुग्णाची मृत्यूची नोंद झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number