ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलं

रायगड, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळी पूर्वीच रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धूमधडाका होणार आहे. जिल्ह्यात २१० ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याशिवाय रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदललेली पहायला […]

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलं

रायगड, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळी पूर्वीच रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धूमधडाका होणार आहे. जिल्ह्यात २१० ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याशिवाय रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदललेली पहायला मिळणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number