डोंबिवलीत इमारत कोसळली

डोंबिवली, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : डोंबिवलीत इमारत कोसळली. ही दुर्घटना कोपरच्या पश्चिमेला घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. जी इमारत कोसळली ती धोकादायक म्हणून जाहीर झाली होती. इमारतीतून वेगाने माती पडत आहे, अशी माहिती तळमजल्यावरील दुकानदाराने दिली. दुकानदाराने माहिती देताच सावध होऊन सर्व रहिवासी वेगाने इमारतीमधून बाहेर आले. यामुळे जीवितहानी टळली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

डोंबिवलीत इमारत कोसळली

डोंबिवली, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : डोंबिवलीत इमारत कोसळली. ही दुर्घटना कोपरच्या पश्चिमेला घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. जी इमारत कोसळली ती धोकादायक म्हणून जाहीर झाली होती.

इमारतीतून वेगाने माती पडत आहे, अशी माहिती तळमजल्यावरील दुकानदाराने दिली. दुकानदाराने माहिती देताच सावध होऊन सर्व रहिवासी वेगाने इमारतीमधून बाहेर आले. यामुळे जीवितहानी टळली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत नऊ घरे होती त्यापैकी सहा घरांमध्ये नागरिक वास्तव्यास होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number