राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री मंडळाची ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता या बैठकीला सुरवात होईल. या बैठकीत राज्यमंत्री मंडळाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असून उदय सामंत, तानाजी सावंत, शंभू राजे देसाई, चंद्रकांत […]

राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री मंडळाची ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता या बैठकीला सुरवात होईल. या बैठकीत राज्यमंत्री मंडळाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असून उदय सामंत, तानाजी सावंत, शंभू राजे देसाई, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नांदेड येथे रुग्णालयात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे त्यावर चर्चा केली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number