सरकारी रुग्णालयात २४ तासांत १२ अर्भकांचा मृत्यू

नांदेड, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. या रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात २४ तासांत झालेल्या २४ मृत्यूपैकी १२ हे अर्भकांचे आहेत. मृत अर्भकांमध्ये सहा मुलगे आणि सहा मुली आहेत. नांदेडच्या चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज […]

सरकारी रुग्णालयात २४ तासांत १२ अर्भकांचा मृत्यू

नांदेड, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. या रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात २४ तासांत झालेल्या २४ मृत्यूपैकी १२ हे अर्भकांचे आहेत. मृत अर्भकांमध्ये सहा मुलगे आणि सहा मुली आहेत.

नांदेडच्या चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान दोन हजार रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. एवढ्या महत्त्वाच्या जिल्हा पातळीवरील रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सोयीसुविधांविषयी चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number