महानगर गॅसची दरकपात

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महानगर गॅसने सीएनजीचे दर प्रतिकिलोमागे तीन रुपयांनी आणि स्वयंपाकाच्या पीएनजीचे दर प्रतिघनमीटरमागे दोन रुपयांनी कमी केले आहेत. २ ऑक्टोबरच्या पहाटेपासून हे नवीन दर लागू होतील. आता महामुंबई परिसरात सीएनजीचे दर ७६ रुपये प्रतिकिलो, तर स्वयंपाकाच्या पीएनजीचे दर प्रति घनमीटरमागे ४७ रुपये होतील. देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या हाय प्रेशर हाय टेम्परेचर […]

महानगर गॅसची दरकपात

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महानगर गॅसने सीएनजीचे दर प्रतिकिलोमागे तीन रुपयांनी आणि स्वयंपाकाच्या पीएनजीचे दर प्रतिघनमीटरमागे दोन रुपयांनी कमी केले आहेत. २ ऑक्टोबरच्या पहाटेपासून हे नवीन दर लागू होतील. आता महामुंबई परिसरात सीएनजीचे दर ७६ रुपये प्रतिकिलो, तर स्वयंपाकाच्या पीएनजीचे दर प्रति घनमीटरमागे ४७ रुपये होतील. देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या हाय प्रेशर हाय टेम्परेचर नैसर्गिक वायूचे दर केंद्र सरकारने कमी केल्यामुळे महानगर गॅसने ही दरकपात केल्याचे कळवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number