कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण – गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे ११० किमी वेगाने वारे वाहत आहेत. पश्चिम – पणजी ते रत्नागिरी दरम्यान हे चक्रीवादळ सुरू आहे. गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न देण्याचा इशारा दिला आहे. तर […]

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण – गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे ११० किमी वेगाने वारे वाहत आहेत. पश्चिम – पणजी ते रत्नागिरी दरम्यान हे चक्रीवादळ सुरू आहे. गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न देण्याचा इशारा दिला आहे. तर बंदर विभागाने वॉटर स्पोर्ट आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रवासी होडी वाहतूक सेवा दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट आदेश दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number