मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

इंफाळ, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. इंफाळ पूर्वेकडील हिंगिंग भागात जमावाने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि जमाव यांच्यात संघर्ष झाला. सुरक्षा रक्षकांनी जमावाला घरापासून शंभर मीटर अंतरावर थोपवले. ‘मणिपूरमध्ये हिंसेला आळा घालण्यासाठी सुरक्षा पथकांनी कारवाई सुरू केली आहे. या […]

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

इंफाळ, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. इंफाळ पूर्वेकडील हिंगिंग भागात जमावाने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि जमाव यांच्यात संघर्ष झाला. सुरक्षा रक्षकांनी जमावाला घरापासून शंभर मीटर अंतरावर थोपवले.

‘मणिपूरमध्ये हिंसेला आळा घालण्यासाठी सुरक्षा पथकांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान मैतेई समाजातील दोन तरुणांना उचलून नेले आणि त्यांची हत्या करण्यात आली’ अशा स्वरुपाची अफवा सोशल मीडियावरून पसरली. अफवा पसरली आणि पुन्हा हिंसा सुरू झाली. याआधी बुधवारी जमावाने भाजपाचे इंफाळमधील मंडल कार्यालय पेटवून दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number