पंजाबमध्ये आप – काँग्रेस आमनेसामने, आमदाराला अटक

चंदिगड, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पंजाबमध्ये आप – काँग्रेस आमनेसामने आले आहेत. काँग्रेसचे पंजाबचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी खैरा यांना अटक करण्यात आली आहे. खैरा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशावरूनच ही अटक झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी […]

पंजाबमध्ये आप – काँग्रेस आमनेसामने, आमदाराला अटक

चंदिगड, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पंजाबमध्ये आप – काँग्रेस आमनेसामने आले आहेत. काँग्रेसचे पंजाबचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी खैरा यांना अटक करण्यात आली आहे. खैरा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशावरूनच ही अटक झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करायची पण पंजाबमध्ये काँग्रेसची कोंडी करायची असे उद्योग आप करत असल्याचा आरोप सुखपाल सिंह खैरा यांनी केला.

पंजाबमध्ये गुरुवारी सकाळी भोलाथ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यानंतर पोलिसांनी जुन्या मली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी खैरा यांना अटक केली.

खैरा हे काँग्रेसचे पंजाबचे आमदार तसेच काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यामुळे त्यांना अटक होताच चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number