बुलढाण्यातील खामगावमध्ये अपघात

बुलढाणा, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रात्री गणपती विसर्जन करून परतणाऱ्या एका वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली आहे. या धडकेत गणेश विसर्जन करून परतत असणारे तीन कार्यकर्ते गंभीररित्या जखमी झाले. यानंतर संतापलेल्या इतर कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवून दिला आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल आहे. तर […]

बुलढाण्यातील खामगावमध्ये अपघात

बुलढाणा, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रात्री गणपती विसर्जन करून परतणाऱ्या एका वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली आहे. या धडकेत गणेश विसर्जन करून परतत असणारे तीन कार्यकर्ते गंभीररित्या जखमी झाले. यानंतर संतापलेल्या इतर कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवून दिला आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल आहे. तर दोन जणांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. किरकोळ जखमी झालेल्या नऊ जणांना उपचार करून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number