Homeदेशमराठवाड्यात कुणबींच्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
मराठवाड्यात कुणबींच्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
छत्रपती संभाजीनगर, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबींच्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी १९६७ पूर्वीच्या महसूल, शैक्षणिक, जन्ममृत्यू, कारागृहातील आरोपींच्या नोंदी, रजिस्ट्री ,तहसील कार्यालयातील सर्व नोंदणी तपासल्या जात आहेत.