अमित शाह शनिवारी मुंबईत

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार २३ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. याव्यतिरिक्त ते मुंबईत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वाच्या […]

अमित शाह शनिवारी मुंबईत

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार २३ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. याव्यतिरिक्त ते मुंबईत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे समजते. सध्या महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि ओबीसी समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. या प्रश्नांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शाह चर्चा करणार असल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number