भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली

अमरावती, १७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती चिखलदरा मार्गावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात अर्टिगा गाडी थेट २०० फूट खाली पडल्याने घटनास्थळी काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ पैकी चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. सर्व व्यक्ती हे आदीलाबाद येथील रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा येथे आले असल्याची […]

भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली

अमरावती, १७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती चिखलदरा मार्गावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात अर्टिगा गाडी थेट २०० फूट खाली पडल्याने घटनास्थळी काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ पैकी चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. सर्व व्यक्ती हे आदीलाबाद येथील रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा येथे आले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चिखलदारा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number