रविवारी आशिया चषकाचा अंतिम सामना, भारत आणि श्रीलंका आमनेसामने

कोलंबो, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. अंतिम सामना श्रीलंकेत कोलंबोमध्ये आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार […]

रविवारी आशिया चषकाचा अंतिम सामना, भारत आणि श्रीलंका आमनेसामने

कोलंबो, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. अंतिम सामना श्रीलंकेत कोलंबोमध्ये आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , प्रसिध कृष्णा , विराट कोहली

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा (यष्टीरक्षक), चारिथ असलंका, धनंजया डीसिल्वा, सदीरा समरविक्रमा (यष्टीरक्षक), महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा कशिनानंद, दुनिथ वेललागे, मथीशा कशेननंद, राजुराना, दुनिथ, राजनंद प्रमोद मधुशन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number