विरार- चर्चगेट ट्रेन मध्ये तरुणाची स्टंटबाजी

विरार, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: स्वतःचा जीव धोक्यात घालून एक तरुण लोकल ट्रेन मध्ये स्टंट करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात रात्री १२ वाजताच्या सुमारास एक तरुण धावत्या ट्रेन मधून ट्रेनच्या सीडीवर उभा राहून स्टंट करत असल्याचे दिसून आलेला आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विरार- चर्चगेट ट्रेन मध्ये हा स्टंट […]

विरार- चर्चगेट ट्रेन मध्ये तरुणाची स्टंटबाजी

विरार, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: स्वतःचा जीव धोक्यात घालून एक तरुण लोकल ट्रेन मध्ये स्टंट करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात रात्री १२ वाजताच्या सुमारास एक तरुण धावत्या ट्रेन मधून ट्रेनच्या सीडीवर उभा राहून स्टंट करत असल्याचे दिसून आलेला आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विरार- चर्चगेट ट्रेन मध्ये हा स्टंट सुरु होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत असून स्टंटबाज तरुणावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होतं आहे. इंस्टाग्रामवर रील्स बनवून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात काही तरुण स्वतःच्याच जीवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number