चांद्रयानानंतर आता समुद्रयान

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारत आता महासागरात आपल्या मोहिमेची तयारी करत आहे. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत ६००० मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी विज्ञान […]

चांद्रयानानंतर आता समुद्रयान

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारत आता महासागरात आपल्या मोहिमेची तयारी करत आहे. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत ६००० मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number