पुणे : पुण्यात बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘मावळा’ बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकलेली यावेळी पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलांना कळावेत यासाठी बनवलेल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेम ‘मावळा’ या खेळाचे जिवंत प्रात्यक्षिक, तसेच ढोल ताशा पथकांच्या बहारदार वादनाने दहीहंडी उत्सवात पार […]
पुणे : पुण्यात बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘मावळा’ बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकलेली यावेळी पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलांना कळावेत यासाठी बनवलेल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेम ‘मावळा’ या खेळाचे जिवंत प्रात्यक्षिक, तसेच ढोल ताशा पथकांच्या बहारदार वादनाने दहीहंडी उत्सवात पार पडली आहे.