मुंबई : दहीकाला उत्सव सर्व ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो .दादर येथील कमला मेहता शाळेकडून दहीकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कमला मेहता शाळेच्या अंध विद्यार्थिनींनी हंडी फोडत उत्सव साजरा केलाय.