चंद्रपूरच्या गोसीखुर्द धरणाचे ९ दरवाजे उघडले

चंद्रपूर : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागल्यानं मागील पंधरा दिवसांपासून बंद असलेले गोसीखुर्द धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले आहे. आज सकाळी 8 वाजता गोसीखुर्द धरणाच्या ३३ दरवाज्यांपैकी नऊ दरवाजे अर्धा मिटरनं उघडून त्यातून ४१ हजार ५५७ क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दिवसभर पावसाची हजेरी राहिल्यास धरणाचे आणखी गेट टप्प्याटप्प्यानं उघडण्यात […]

चंद्रपूरच्या गोसीखुर्द धरणाचे ९ दरवाजे उघडले

चंद्रपूर : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागल्यानं मागील पंधरा दिवसांपासून बंद असलेले गोसीखुर्द धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले आहे. आज सकाळी 8 वाजता गोसीखुर्द धरणाच्या ३३ दरवाज्यांपैकी नऊ दरवाजे अर्धा मिटरनं उघडून त्यातून ४१ हजार ५५७ क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दिवसभर पावसाची हजेरी राहिल्यास धरणाचे आणखी गेट टप्प्याटप्प्यानं उघडण्यात येणार असल्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number