‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, ॲट्रॉसिटी म्हणजे काय?’

पुणे, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जमिनीच्या वादाने एक नवे वळण घेतले आहे. आळेफाटा पोलीस स्थानकाचे अधिकारी नलावडे यांनी निमसे कुटुंबावर फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात तक्रारदार मागासवर्गीय असून त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा आधार घेत करण्यात आलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलावर ॲट्रॉसिटी, पॉस्को आणि दिव्यांग व्यक्तीला मारहाणीचे गुन्हे दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. […]

‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, ॲट्रॉसिटी म्हणजे काय?’

पुणे, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जमिनीच्या वादाने एक नवे वळण घेतले आहे. आळेफाटा पोलीस स्थानकाचे अधिकारी नलावडे यांनी निमसे कुटुंबावर फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात तक्रारदार मागासवर्गीय असून त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा आधार घेत करण्यात आलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलावर ॲट्रॉसिटी, पॉस्को आणि दिव्यांग व्यक्तीला मारहाणीचे गुन्हे दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी, आरोपी वैष्णव सत्यवान निमसे या अल्पवयीन मुलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत ॲट्रॉसिटी आणि पॉस्को कायदा म्हणजे काय? असा थेट सवाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्याकडे केला आहे. पाहुया तो व्हिडिओ.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number