नाशिक शहरात पुन्हा मनाई आदेश लागू

आदेशानुसार नागरिकांना शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टा, तलवार, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणत्याही फोटोंचे, प्रतीकात्मक पुतळ्यांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही . ५ पेक्षा जास्त लोक […]

नाशिक शहरात पुन्हा मनाई आदेश लागू

आदेशानुसार नागरिकांना शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टा, तलवार, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणत्याही फोटोंचे, प्रतीकात्मक पुतळ्यांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही . ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे . विना परवानगी मोर्चे, स्फोटक पदार्थ,शस्त्र बाळगण्यास,पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई

राज्यातील सत्तासंघर्ष, समान नागरी कायदा, मणिपूर घटना तसच मोहरमच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्णय
धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे आदी बाबींनाही मज्जाव करण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेशलग्नकार्धा र्मिकविधी,अंत्ययात्रा,सिनेमागृहांसाठी लागू राहणार नाहीत. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणूक काढण्यासही या काळात सक्त मनाई राहणार आहे.राज्यातील सत्तासंघर्ष, समान नागरी कायदा, मणिपूर घटना तसच मोहरमच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्णय

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number