बारामतीच्या पवार समर्थकांमध्ये दुफळी ?

राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये सध्या ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे अनेक फलक वेगवेगळ्या नेत्यांच्या फोटोंसोबत पाहायला मिळत आहेत. त्यातच आता बारामतीमधील राष्ट्रवादीच्या समर्थकांनी असाच प्रकारची फलकबाजी केली आहे. त्यामुळे बारामतीच्या पवार समर्थकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘आमचा विठुराया मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा’ अशी भावना बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. […]

बारामतीच्या पवार समर्थकांमध्ये दुफळी ?

राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये सध्या ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे अनेक फलक वेगवेगळ्या नेत्यांच्या फोटोंसोबत पाहायला मिळत आहेत. त्यातच आता बारामतीमधील राष्ट्रवादीच्या समर्थकांनी असाच प्रकारची फलकबाजी केली आहे. त्यामुळे बारामतीच्या पवार समर्थकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘आमचा विठुराया मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा’ अशी भावना बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (दि.१९ जून) बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल होणार आहे. या अगोदर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बारामतीतील कार्यकर्त्यांनी बारामतीच्या शहरांमध्ये “आमचा विठुराया” अशा आशयाचे फलक बारामती शहरात लावण्यात आले. आणि हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number