निकाल कर्नाटकचा, घडामोडी महाराष्ट्रात

महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान बैठकीनंतर मविआची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलतना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचंड पराभव झाला, निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. […]

निकाल कर्नाटकचा, घडामोडी महाराष्ट्रात

महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान बैठकीनंतर मविआची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलतना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,
कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचंड पराभव झाला, निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत साधक बाधक चर्चा झाली. महाविकासआघाडी एकसंध काम करणार आहे. उन्हाळ्यामुळे सभा स्थगित करण्यात आल्या आहेत. पुढे पावसाळा आहे, त्यामुळे इनडोअर सभा घेण्यात येणार आहेत. निवडणुकीबाबत हळूहळू चर्चा सुरू करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number