छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल रॅली

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला उद्धव गटाच्या वतीने रविवारी (१५ मे) भव्य मशाल वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात संभाजी महाराज यांची जयंती शहरात साजरी होत आहे. क्रांती चौक येथून भव्य मशाल रॅली काढून टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत […]

छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल रॅली

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला उद्धव गटाच्या वतीने रविवारी (१५ मे) भव्य मशाल वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात संभाजी महाराज यांची जयंती शहरात साजरी होत आहे. क्रांती चौक येथून भव्य मशाल रॅली काढून टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number