सत्तासंघर्षाचा निकाल कधी?

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ किंवा १२ मे शिवसेनेतील पेच सुटणायची शक्यता असून, सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मेला लागेल. याआधी कधीच पक्षांतर बंदीचा इतका पेच निर्माण झाला नव्हता. हा […]

सत्तासंघर्षाचा निकाल कधी?

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ किंवा १२ मे शिवसेनेतील पेच सुटणायची शक्यता असून, सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मेला लागेल. याआधी कधीच पक्षांतर बंदीचा इतका पेच निर्माण झाला नव्हता. हा निकाल देशाच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करणारा आहे. हा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्याचा जास्त शक्यता आहे. कुठल्या अध्यक्षांकडे हे प्रकार पाठवायचं यावर देखील तेढ निर्माण होईल. हे प्रकरण तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे द्यायचं की सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे द्यायचं. याबाबत सुप्रीम कोर्टाला स्पष्टता द्यावी लागेल.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number