‘आदित्यने खोटेनाटे आरोप करत महाराष्ट्रात फिरू नये’

खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक मध्ये गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी आदित्य ठाकरेंनवर निशाणा सांधला आहे. यावर बोलताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, यांची संस्कृती चुकीची असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंना खोटं बोलण्याच ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना १० वेळा खोटं बोललात की […]

‘आदित्यने खोटेनाटे आरोप करत महाराष्ट्रात फिरू नये’

खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक मध्ये गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी आदित्य ठाकरेंनवर निशाणा सांधला आहे.

यावर बोलताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले,
यांची संस्कृती चुकीची असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंना खोटं बोलण्याच ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना १० वेळा खोटं बोललात की लोकांना खरं वाटत अस सांगण्यात आलं.

लोकांना आदित्य ठाकरे म्हणजे काय हे माहीत आहे. त्यांच्या बाजूला असलेली चौकट आणि ज्या संस्कृतीत ते वावरतायेत ती संस्कृती चुकीची आहे, मात्र आदित्य ठाकरे खूप चांगले आहेत. त्यांना खोटं बोलण्याच ट्रेनिंग दिलं जातं त्यांच्यापासून जपून रहावं असा वडीलकीचा सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number